Narayan Murty

Narayan Murty
Author: Ritu Singh
ISBN10: 8192702014
Genre: Uncategorized
Goodreads Rating: 5.00
ISBN13: 9788192702018
Published: by Mirror Publishing

फॉर्च्यून मॅगझिनमध्ये 2012 साली 'आपल्या काळातील 12 सर्वोत्तम उद्योजकां'मध्ये निवड झालेले भारतीय उद्योजकांमध्ये मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित असे हे नाव. त्यांनी इन्फोसिस या कंपनीला फक्त जगातील अव्वल आयटी कंपनीच बनवली नाही तर हेही दाखवून दिले, की मूल्यांमध्ये कोणतीही तडजोड न करता, कोणतेही नियम न वाकवता, नैतिकतेने व्यवसाय करून यश मिळवता येते. एनआरएन मूर्ती यांच्याकडे होती ती फक्त जिद्द आणि स्वतःवरचा, व्यवसायाच्या भविष्यावरचा असणारा विश्वास. कष्ट घेण्याची तयारी, नि:पक्षपातीपणा, प्रामाणिकपणा, सभ्यता, पारदर्शकता, उत्कृष्टतेचा ध्यास आणि गुणवत्तेवरील विश्वास. आदर्श नेतृत्वाचे जीवंत उदाहरण आणि सर्वोत्तम उद्योजक-